आरोग्यवेद - कशासाठी? पोटासाठी...
आरोग्यवेद - कशासाठी? पोटासाठी...
Couldn't load pickup availability
Check Estimated Delivery Date
Share

Development by DDSHOPAPPS
रोजच्या धावपळीत आणि इंटरनेटवरच्या अपुऱ्या माहितीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय का? ॲसिडिटी, अपचन, आणि वारंवार होणारे आजार यावर कायमचा उपाय शोधताय?
मग उत्तर आहे - आयुर्वेद! ✨
वैद्य पुष्कर वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू करत आहोत: "आरोग्य वेद : कशासाठी तर पोटासाठी!"
या ४ महिन्यांच्या कोर्समध्ये शिका - तुमची प्रकृती, आहार, दिनचर्या आणि स्वयंपाकघरातील औषधी उपाय, अगदी सोप्या मराठी भाषेत!
कोर्सची सुरुवात: १७ जानेवारीपासून
⏳ कालावधी: ४ महिने
⏰ वेळ: दर शनिवारी, संध्याकाळी ६ ते ८
माध्यम: Zoom मीटिंग (घरबसल्या शिका)
विशेष सोय: एखादे लेक्चर हुकल्यास रेकॉर्डिंग उपलब्ध असेल!
गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार आणि आरोग्य प्रेमी... सर्वांसाठी उपयुक्त!
आरोग्य कमावण्याची हीच योग्य वेळ आहे! प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा.
संपर्क: 7738157030
आता तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे कारण,
आरोग्यम् धनसंपदा